“बॉलिवूडमध्ये सेक्सिझम अस्तित्वात…”, करीनाच्या वक्तव्याने सिनेसृष्टीत खळबळ
बॉलिवूड अभिनेत्री(actress) करीना कपूर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने चित्रपटसृष्टीतील कथित वयवाद आणि लैंगिक भेदभावावर आपले मत मांडले. तिच्या मते, अशा चर्चा केवळ सोशल मीडियावर होतात, वास्तवात…