LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् १ लाखांची पेन्शन मिळवा
जर तुम्ही भविष्याच्या दृष्टीने कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत (pension)असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्ही एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला…