१० मिनिटांची डिलिव्हरी सुविधा बंद ?, सरकारने काय घेतला निर्णय ?
आता १० मिनिटांत तुम्हाला तुमच्या घरात वस्तू आणून देणाऱ्या (discontinued) डिलिव्हरी बॉयवरील १० मिनिटांच्या ऑर्डर पोहचवण्याचे निर्बंध हटवण्यात आले आहे. देशभरातील गिग वर्कर्सच्या निदर्शनांना अखेर यश आले आहे. सरकारने आता…