स्टेजवर येताच वराची एक्स करायला लागली Kiss, पण तितक्यातच वधूने असा चोप दिला की video viral
लग्नाचे अनेक मनोरंजक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.(groom) लग्नात कधी काही घडून येईल ते सांगता येत नाही. इंडोनेशियातील एका लग्नात असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडून आला ज्याने संपूर्ण इंटरनेट…