भारतात Zomato, Swiggy, Blinkit, Zepto डिलिव्हरी बॉय संपावर, कसे मागवाल फूड, ग्रोसरी? ‘हा’ नंबर ठेवा लिहून!
31 डिसेंबर 2025 रोजी झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट (delivery) यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरील डिलिव्हरी कर्मचारी देशव्यापी संप करत आहेत. यामुळे नवीन वर्षाच्या जल्लोषात खाण्यापिण्याच्या आणि किराणा सामानाच्या ऑर्डर्सना मोठा फटका…