छातीत सतत जळजळ होतेय? अॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका
हार्टच्या आरोग्याबाबत अनेकांच्या मनात एक गैरसमज आहे की, (acidity)शरीरात काही बिघाड झाला तर ते ताबडतोब संकेत देईल. पण तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येकवेळी असे स्पष्ट संकेत मिळत नाहीत. काहीवेळा हार्टशी संबंधित…