राजकीय वातावरण तापलं! उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, नेमकं काय घडणार?
राज्यातील मुंबईसह एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज (nomination)उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. काही ठिकाणी पाच वर्षांनंतर तर काही ठिकाणी त्याहून अधिक कालावधीनंतर या निवडणुका होत असल्याने राजकीय वातावरण कमालीचं…