विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जानेवारी महिन्यात १० दिवस शाळांना सुट्ट्या; कारण काय?
२०२५ वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहे. त्यानंतर नवीन वर्ष सुरु होणार आहे.(holidays) नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विद्यार्थ्यांची मात्र मज्जा होणार आहे. जानेवारी महिन्यातच विद्यार्थ्यांना अनेक सुट्ट्या मिळणार आहे.…