मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता भारतात उत्पादन होणार
रशियाची वृत्तसंस्था इंटरफॅक्सच्या वृत्तानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष(company)व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्या दरम्यान एक मोठा करार झाला. अब्रू-डुरसो आणि इंडोबेव्स या दोन मद्य कंपन्यांमध्ये पेय पदार्थांच्या उत्पादनासाठी मोठा करार झाला. या MoU…