गुगल दरवर्षीच्या शेवटी डिसेंबरमध्ये सर्वाधिक शोधलेल्या गोष्टींची यादी जाहीर करते,(Google)ज्याला ‘इयर इन सर्च’ म्हणतात. यामध्ये संपूर्ण दिवसातील सरासरी शोधांचा समावेश असतो, रात्रीच्या विशिष्ट वेळेतील शोधांची वेगळी यादी सहसा दिली जात नाही.उपलब्ध २०२५ च्या ट्रेंड्सनुसार काही विषय असे आहेत जे लोक वर्षभर बहुधा रात्रीच्या शांत वेळेत काय शोधत होते, जाणून घ्या

YouTube आणि Facebook यांसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी नेव्हिगेशनल (Google)सर्च थेट वेबसाईटवर जाण्यासाठी सर्वाधिक होत्या. तसेच, “What time is it?” किती वाजले? म्हणजे या देशात किती वाजले असतील त्या देशात किती वाजले असे सर्च झालेत आणि “What is my IP address?” माझा आयपी ॲड्रेस काय आहे? यासारखे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात विचारले गेले. तसेच रोमॅंटिक चित्रपट apk सर्च झालेत

२०२५ मध्ये ‘नॉक्टुरिझम’ म्हणजेच रात्रीच्या वेळी प्रवास किंवा अनुभव घेणे(Google) हा एक मोठा ट्रेंड होता. लोक रात्रीच्या सफारी, चांदण्या पाहणे , आणि रात्रीच्या बाजारपेठांबद्दल खूप सर्च करत होते.लोक झोपेच्या चांगल्या पद्धतींबद्दल सर्च करत होते, जसे की ‘माउथ टेप’ , रात्री शांत झोपेसाठीची गाणी, लहान मुलांची गाणी सर्च झालेगुगलच्या अधिकृत ‘इयर इन सर्च २०२५’ अहवालात चार्ली कर्क हे अमेरिकेतील सर्वाधिक ट्रेंडिंग शोध होते, तर भारतात क्रिकेटपटू आणि एआय संबंधित प्रश्न सर्वाधिक सर्च झाले.

हेही वाचा :

झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा

ठाकरे गटात मोठा भूकंप?

‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशाराEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *