सोनं आणखी स्वस्त होणार?; तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य
विक्रमी पातळी गाठल्यानंतर मौल्यवान धातूंच्या किमतीत सुरू झालेली घसरण या आठवड्याच्या सुरुवातीलाही कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेत आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोने आणि चांदीचे भाव उतरणीला लागले आहेत. गुंतवणूकदारांचे…