लाडक्या बहिणींना मतदानाच्या आदल्या दिवशी मिळणार ३००० रुपये
राज्यामध्ये २९ महानगर पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.(campaign)प्रचारासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार करण्यात गुंतले आहेत. एकीकडे राजकीय पक्षांकडून घोषणांसह आश्वासनांचा पाऊस पाडला जात…