धोका वाढला! कडाक्याच्या थंडीत पावसाची शक्यता; महाराष्ट्रासह भारतात चिंतातूर करणारं हवामान
उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये हवामानात होणाऱ्या बदलांमुळं महाराष्ट्र (Possibility)आणि दक्षिण भारतापर्यंत कमाल आणि किमान तापमानाच घट दिसून येत आहे. मागील 24 तासांचा आढावा घेतल्यास राज्यात मराठवाडा आणि विदर्भासह घाटमाथ्यावरही थंड…