14 दिवस अक्रोड खाल्ल्यामुळे शरीरामध्ये दिसतील ‘हे’ सकारात्मक बदल
ड्रायफ्रूट्स म्हणजेच सुका मेवा हा पोषक तत्वांचा एक नैसर्गिक खजिना आहे,(positive)जो आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा, जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवतो. बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता आणि मनुके यांसारख्या पदार्थांमध्ये प्रथिने, निरोगी…