दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? वाढदिवसाला शरद पवार यांना खास गिफ्ट?
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या डिनर डिप्लोमसीच्या पार्श्वभूमीवर (gift)राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची एकत्र येण्याची चर्चा पुन्हा तापली आहे. 12 डिसेंबर हा शरद पवार यांचा वाढदिवस. नेहमीप्रमाणे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मोठा सूरपार्टीचा माहोल,…