संध्याकाळी ५ वाजता लागेल आचारसंहिता!
महाराष्ट्रात राज्यभरात महानगरपालिकेच्या निवडणुकीने जोर धरला आहे. (conduct) राज्यातील एकूण २९ महानगरपालिकेच्या खुर्चीवर सत्ता कुणाची असणार? कुणाचा महापौर महानगरपालिकेची धुरा सांभाळणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. विधानसभेचा अंदाज महानगरपालिकेतूनच…