तुम्हीही कर्जाच्या सापळ्यात अडकत आहात? चिन्हे तुम्हाला वेळीच सावध करतील, कसं बाहेर पडायचं जाणून घ्या
आजकाल कर्जाचा भार झपाट्याने वाढत आहे. लोक ईएमआयवर वस्तू खरेदी करणे (trap)आणि केवळ गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर छंद पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे ही एक सामान्य गोष्ट मानू लागले…