कोल्हापूर आणि सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून अधिकृत (candidates)पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २९ महापालिकेसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीच काँग्रेसकडून सोलापूर आणि कोल्हापूरमधील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसने पहिल्या यादीत २० उमेदवारांना स्थान दिलेय. लवकरच दुसरी यादी येणार असल्याचे समजेय.सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसने सर्वात प्रथम आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. काँग्रेस कडून पहिल्यांदा 20 जणांची यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना 15 प्रभागातून तिकीट देण्यात आले. काँग्रेसने जुन्याच सहकाऱ्यांवर विश्वास ठेवत उमेदवारी दिली.सोलापूर महानगरपालिका काँग्रेस मित्र पक्षांसोबत लढण्याची शक्यता.

सोलापूरमधील काँग्रेसची २० जणांची (candidates)पहिली यादी –
प्रभाग – अधिकृत उमेदवाराचे नाव
१ अ – दत्तू नागपा बंदेपट्टे
१८ ब – शोएब अनिसुर रेहमान महागामी
१८ ड – बागवान खलीफा नसीम अहमद
१८ व – वाशीम अहमद
१६ ब – फिरदोस मोलाली पटेल
१६ क – सौ. सीमा मनोज यललुलवार
१६ ड- नरसिंग नरसप्पा कोली
२० अ- सौ. अनुराधा सुधाकर काटकर
२२ अ – संजय चन्दरप्पा हेमगुडी
२२ क- सौ. राजनंदा गणेश डोंगरे
२३ ब- सौ. दिपाली सागर शहा
११ ड-धोंडपा गोविंदपा तोरगणी
१४ ब-सवा परवीन आरिफ शेख
१४ क-चेतन पंडित नरोटे
१४ ड-मनिष नितीन व्यवहारे
१७ अ- शुभांगी विश्वजीत लिंगराज
१७ ब-परशुराम छोटूसिंग सातरेवाले
१७ ड-वहिद अब्दुल गफूर बिजापुरे
१९ अ – प्रतीक्षा प्रवीण निकाळजे
२१ क-किरण शितलकुमार टेकाळे
२१ ड -रियाज इब्राहीम हुंडेकरी
काँग्रेसने कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ४८ जणांची पहिली उमेदवारी यादी (candidates)जाहीर केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला देण्यात आलेल्या १२ जागा वगळून काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

कोल्हापूरमधील काँग्रेस उमेदवाराची ४८ जणांची यादी –
प्रभाग क्र. – उमेदवाराचे नाव
२ नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला – आरती दिपक शेळके
३ नागरिकांच्या मागास प्रवर्ग – प्रकाश शंकरराव पाटील
३ सर्वसाधारण महिला – किरण स्वप्निल तहसीलदार
४ अनुसूचित जाती महिला – स्वाती सचिन कांबळे
४ नागरिकांच्या मागास प्रवर्ग -विशाल शिवाजी चव्हाण
४ सर्वसाधारण महिला – दिपाली राजेश घाटगे
४ सर्वसाधारणराजेश -भरत लाटकर
५ सर्वसाधारण -अर्जुन आनंद माने
६ अनुसूचित जाती – राजकिशन जयसिंह सरनाईक
६ सर्वसाधारण महिला – तनिष्का धनंजय सावंत
६ सर्वसाधारण – प्रतापसिंह दत्तात्रय जाधव
७ सर्वसाधारण महिला – उमा शिवानंद बनशेट्टी
८ नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला – अक्षता अविनाश पाटील
८सर्वसाधारण महिला -ऋग्वेदा राहुल मोने
८ सर्वसाधारण – प्रशांत उर्फ भैया महादेव खेडकर
८ सर्वसाधारण – इंद्रजित पंडितराव बोंद्रे
९ सर्वसाधारण महिला – पल्लवी सोमनाथ बोळाईकर
९ सर्वसाधारण महिला – विद्या सुनिल देसाई
९ सर्वसाधारण – राहुल शिवाजीराव माने
१० सर्वसाधारण महिला – दिपा दिलीपराव मागडूम
११ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- जयश्री सचिन चव्हाण
१२ नागरिकांचा मागास प्रवर्ग – रियाज अहमद सुनेदार
१२ सर्वसाधारण महिला – स्वालिहा साहिल बागवान
१२ सर्वसाधारण महिला – अनुराधा अभिमन्यू मुळीक
१२ सर्वसाधारण – ईश्वर शांतीलाल परमार
१३ अनुसूचित जाती महिला – पूजा भूपाल शेटे
१३ सर्वसाधारण – प्रविण हरिदास सोनवणे
१४ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला
१४ सर्वसाधारण -अमर प्रणव समर्थ
१४ सर्वसाधारण – विनायक विलासराव फाळके
१५ सर्वसाधारण महिला -आरिवनी अनिल कदम
१५ सर्वसाधारण – संजय वसंतराव मोहिते
१६ नागरिकांचा मागास प्रवर्ग – उमेश देवप्पा पवार
१६ सर्वसाधारण – उत्तम उर्फ भैया वसंतराव शेटके
१७ अनुसूचित जाती महिला – अर्चना संदीप विरज
१७ सर्वसाधारण महिला – सुभांगी शशिकांत पाटील
१७ सर्वसाधारण – प्रविण लक्ष्मणराव केसरकर
१८ अनुसूचित जाती महिला – अरुणा विशाल गवळी
१८ सर्वसाधारण – भूपाल महिपती शेटे
१८ सर्वसाधारण – सर्जेराव शामराव साळुंखे
१९ अनुसूचित जाती – युवेस परशुराम कदम
१९ सर्वसाधारण महिला – सुषमा संतोष जराग
२० सर्वसाधारण – मधुकर बापू राणे
२० अनुसूचित जाती महिला – जयश्री धनाजी कांबळे
२० नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – उत्कर्षा अकाश शिंदे
२० नागरिकांचा मागास प्रवर्ग – धिरज भिवा पाटील
२० सर्वसाधारण महिला – मयुरी इंद्रजित बर्डे
२० सर्वसाधारण – राजू आनंदराव दिंडोले पुरस्कृत
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका