जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर, आयोगाची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील मिनी विधानसभेचा धुरळा कोणत्याही क्षणी उडण्याची शक्यता आहे.(schedule) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत असणाऱ्या प्रलंबित १२ जिल्हा परिषदेच्या…