गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका
मुलांच्या खाण्याच्या पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालाय. (food) ज्यामुळे शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसह उर्वरित दिवसांमध्ये ते काय खातात यावर लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्यदायी, पौष्टिक आणि घरामध्ये शिजवल्या…