‘तो नेहमीच शुगर डॅडी शोधण्याऱ्या मुलींच्या चक्करमध्ये…’; गोविंदाबद्दल पत्नी सुनीताचा पुन्हा एक धक्कादायक आरोप
बॉलीवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा (shocking)त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अनेक मुलाखतींमध्ये तिच्या पतीच्या कथित एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल बोलत आहे. एका नवीन मुलाखतीत…