सांगली : प्रचारावेळी पैसे वाटपावरून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस भिडले; सांगलीत जोरदार राडा
राज्यात २९ महापालिकांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.(clashed)येत्या १५ जानेवारीला निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी निवडणुकांचे प्रचार सुरु असून उद्या या…