Indian Railways: ट्रेनमध्ये दारू बाळगणं कायदेशीर आहे का? बाटली सापडल्यास किती दंड, अटक होणार की नाही—जाणून घ्या संपूर्ण नियम
रेल्वेने प्रवास करताना दारू बाळगण्याबाबत अनेक प्रवाशांच्या मनात संभ्रम असतो.(Railways) ट्रेनमध्ये दारू नेणे किंवा पिणे गुन्हा ठरतो का, याबाबत स्पष्ट नियम आहेत. भारतीय रेल्वे कायदा १९८९ मध्ये दारूवर थेट बंदी…