बँक आणि क्रेडिट कार्डसाठी वेगळे मोबाईल नंबर, कर्जाचा अर्ज नाकारला जाईल का? जाणून घ्या
बँक खाते आणि क्रेडिट कार्डच्या मोबाईल नंबरसंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे.(bank)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर आजकाल एक प्रश्न चर्चेत आहे की, बँक खाते आणि क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर असल्यामुळे कर्जाचा…