आराध्या बच्चनबद्दल काय म्हणालेला सलमान खान? अनेक वर्षांनंतर सत्य अखेर समोर
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल (truth) आज प्रत्येकाला माहिती आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरलं आणि चाहत्यांनी देखील त्यांच्या जोडीला डोक्यावर…