पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात ₹२००० जमा होणार की नाही? चेक करा स्टेट्स
देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे(account). पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत.…