लालबाग राजाच्या प्रवेशद्वाराजवर मोठा अपघात, भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं
आज गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या बाप्पााला निरोप देण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळपासूनच मुंबईसह राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या…