धक्कादायक! वर्ग शिक्षकाची विद्यार्थिनींवर वाईट नजर, ४ अल्पवयीन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार
कुटुंबियानंतर लहान मुले सगळ्यात जास्त सुरक्षित शाळेत म्हणजेच विद्येच्या (female) मंदिरात असतात. मात्र याचं विद्येच्या मंदिरात मुलींसोबत वारंवार गैरवर्तनाच्या घटना घडत आहेत. बदलापूरमध्ये काल परवा घडलेली घटना ताजी असतानाच आता…