‘घरात ठेवले आहेत बॉम्ब…’, साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि धनुषला जीवे मारण्याची धमकी
बॉलीवूड स्टार्स आणि युट्यूबर्सना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या यादीत सलमान खानपासून शाहरुख खानपर्यंतच्या(superstar) नावाचा समावेश आहे. परंतु , या धमक्या अनेकदा खोट्या ठरल्या आहेत. दरम्यान, दक्षिण…