केरळ राज्याचे नाव बदलणार; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी
भारतात अनेक लहान मोठ्या शहरांची नावे बदलण्याचे प्रस्ताव मांडले जात आहेत.(Cabinet) अशातच आता नामांतराचे लोण दक्षिण भारतात पोहचले आहे. दक्षिण भारतातील केरळ राज्याचे नाव बदलणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून केरळ राज्याचे…