सांगली जिल्हा परिषदेसाठी २०३९ मतदान केंद्रावर ५ फेब्रुवारीला मतदान
जिल्ह्यातील १८ लाख मतदार ५ फेब्रुवारीला मिनी मंत्रालय म्हणून (held) ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ६१ सदस्यांची निवड करणार आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील १० पंचायत समिती सदस्य निवडले जाणार आहेत.यासाठी २०३९ मतदान…