शरीरात प्रोटीनची कमी? दररोजच्या आहारात करा या कडधान्याचा समावेश
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामध्ये प्रोटीन हा घटक शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषकतत्वांपैकी एक आहे. शरीराची वाढ, स्नायूंची ताकद, ऊर्जेची निर्मिती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी…