टीम इंडियाला मोठा धक्का…
भारतीय महिला क्रिकेट संघाला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली सलामीवीर प्रतीका रावल दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाली(Team India) आहे. रविवारी, २६ ऑक्टोबर…