सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदासाठी डावखुऱ्या फलंदाजाची केली निवड, अधिकृत शिक्कामोर्तब
Indian Premier League 2026 हंगामाच्या पार्श्वभूमीवर Sunrisers Hyderabad संघाच्या कर्णधारपदाचा प्रश्न अखेर सुटला आहे. संघाचा नियमित कर्णधार Pat Cummins दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर फ्रँचायझीसमोर मोठं…