माजी क्रिकेटरच्या मुलाचं परदेशात लिंग बदल, ‘तो’ फोटो करत म्हणाली, ‘एका रात्रीत काहीही…’
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची लेक अनाया बांगर सध्या (revealed) चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अनायाने स्वतःच्या आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक आणि महत्त्वाचा टप्पा सर्वांसमोर मांडत, थायलंडमध्ये लिंग बदल शस्त्रक्रिया (gender…