आयपीएलच्या इतिहासात सातत्य, निष्ठा आणि प्रभाव या तीन गोष्टी ज्या (loyalty and impact) काही मोजक्या खेळाडूंमध्ये दिसतात, त्यामध्ये Mahendra Singh Dhoni याचं नाव अग्रेसर आहे. आतापर्यंत 5 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत Virat Kohli, Rohit Sharma, Shikhar Dhawan, David Warner आणि Suresh Raina यांच्यासोबत धोनीनेही आपली छाप उमटवली आहे.

धोनीने (loyalty and impact) आयपीएलमध्ये 278 सामने खेळत 5439 धावा केल्या असून तो या स्पर्धेतील सहावा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरतो. मात्र त्याच्यासमोर आता एक खास विक्रम खुणावत आहे. Chennai Super Kingsसाठी त्याने आतापर्यंत 4865 धावा केल्या आहेत आणि येत्या हंगामात केवळ 135 धावा केल्यास एका फ्रँचायझीसाठी 5 हजार धावा पूर्ण करणारा तो तिसरा खेळाडू ठरू शकतो.

धोनीच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला तर त्याने दोन संघांचे (loyalty and impact) प्रतिनिधित्व केले आहे. Chennai Super Kingsसाठी त्याने सर्वाधिक 4865 धावा केल्या, तर Rising Pune Supergiantकडून 2016 आणि 2017 मध्ये खेळताना 30 सामन्यांत 574 धावा केल्या.आता येणाऱ्या हंगामात धोनीकडे केवळ धावांचा टप्पा गाठण्याचीच नव्हे, तर विराट आणि रोहितसारख्या दिग्गजांच्या बरोबरीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण विशेष ठरणार आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली

मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?

हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *