सात महिन्यांच्या गर्भवती कॉन्स्टेबलने वेटलिफ्टिंगमध्ये 145 किलो वजन उचलून जिंकले पदक
महिला काहीही करु शकतात असं सारखं म्हटलं जात याच्यावर खिल्ली देखील उडवली जाते. पण आता एका महिलेने ते साध्य देखील करुन दाखवले आहे. कोणीतरी बरोबर म्हटले आहे की आयुष्यात काहीही…