ऋषभ पंत दर महिन्याला 241 लोकांकडून 399 रुपये का घेतो? कारण आलं समोर
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज ऋषभ(pant) पंत सध्या केवळ मैदानावर नव्हे, तर कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहे. BCCI चा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट, IPLमधील सर्वाधिक सॅलरी आणि ब्रँड अँडोर्समेंट्स या सगळ्यांमधून पंत करोडोंची…