तुमचाही जमिनीचा वाद आहे का? मग ही बातमी वाचाच!
राज्यातील ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताबा आणि वहिवाटीवरून सुरू (dispute) असलेले जुने वाद मिटवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ‘सलोखा योजना’ला जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली असून,…