सावधान! पुढील ७२ तास धोक्याचे; महाराष्ट्रासह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा!
राज्यासह देशभरात सध्या हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे.(warning) कधी थंडी तर कधी पावसाची परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांना हवामानाच्या चढउतारांचा सामना करावा लागत आहे. या बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम…