भाजपमध्ये खळबळ! माजी खासदार नाराज? महत्त्वाचे पद नाकारल्याने चर्चांना उधाण
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.(Discussions)अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशातच आता भाजपचा एक माजी खासदार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. या खासदाराने एक महत्त्वाचे पद नाकारले आहे.…