विवस्त्रच फिरायचं असेल तर… लोकल ट्रेनमधील महिलेचा Video व्हायरल
सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओज, फोटो वेगाने व्हायरल होत असतात.(woman)कधी कधी ते मजेशीर, हसवणारे असतात, तर कधीही ते पाहून आपणच आश्चर्यचकित होत असतो. मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर…