शेतकऱ्यांना 2,265 कोटींचा फायदा
राष्ट्रीय सेंद्रिय शेती अभियान अंतर्गत, सेंद्रिय शेती (farming)पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रति हेक्टर ₹३१,५०० ची मदत दिली जाते. देशात आता सेंद्रिय शेतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात (farming)होत आहे.…