पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही?
बद्धकोष्ठता वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य पूर्णपणे बिघडून (health)जाते.अशावेळी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. ओव्याची पाने कोमट पाण्यासोबत चावून खाल्ल्यास शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारेल आणि शरीराला अनेक फायदे होतील. दिवसाची सुरुवात आनंदाने आणि…