कॅन्सरची सामान्य लक्षणे जी लोक सहसा दुर्लक्ष करतात, जाणून घ्या अन्यथा परिणाम गंभीर होऊ शकतात
कॅन्सर अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्याचे एक मुख्य कारण अनुवंशशास्त्र आहे(lifestyle) आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कॅन्सरचे अनेक घटक असतात. जे अनुवांशिक कारणांमुळे आणि जीवनशैलीमुळे प्रभावित होतात. कॅन्सरबाबत…