अजितदादांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने ..करुणा मुंडेंच्या गौप्यस्फोटानं खळबळ
राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवणारे गंभीर आरोप स्वराज्य (revelation) शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत केले. भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खच्चीकरण करण्यासाठीच पार्थ पवार यांच्या…