मराठा-ओबीसी आंदोलनाने महाराष्ट्र पेटणार; मराठ्यांनंतर ओबीसीकडूनही उपोषणाची घोषणा
मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण(hunger strike) सुरू केले असून हजारो मराठा बांधवांनी संपूर्ण शहर दणाणून…