‘मी अश्वत्थामाच जो कधीच…’, श्रेयस अय्यर असं का म्हणाला…
भारताचा स्टार क्रिकेटर (cricketer)श्रेयस अय्यर याला सिडनी येथे झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली. कॅच पकडताना बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. मैदानातून ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर तो बेशुद्ध…