जेईई अॅडव्हान्स्ड 2026 : अर्ध कधी भरायचा? परीक्षा कधी? वेळापत्रक घ्या जाणून
जेईई अॅडव्हान्स्ड 2026 ची परीक्षा 17 मे 2026 रोजी होणार असून, अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू होईल. यंदा आयआयटीसोबतच आयआयएससी (बंगळूर) मध्येही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. जेईई मेनच्या टॉप 2.5…