Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स
तुमच्या Gmail चा ईनबॉक्स देखील रोजच्या ऑफर्स, न्यूजलेटर्स आणि प्रमोशनल ईमेल्सने भरलेला असतो का? इतके ईमेल पाहून कधी कधी आपल्याला संताप येतो. कारण या सर्व ईमेल्समुळे स्टोरेज देखील लवकर फुल्ल…